कोकण
कोकणासाठी लागेल ती मदत करू – केंद्रीय मंत्री नारायण राणे

कोकणासाठी लागेल ती मदत करू – केंद्रीय मंत्री नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल कोकण साठी लागेल ती मदत पाठवणार असल्याचे सांगितले त्याची कार्यवाही देकील सुरू झाली आहे.
इंडियन नेव्ही ची कोस्ट गार्ड सह चार हेलिकॉप्टर उड्डाणासाठी सज्ज, सर्व प्रथम कोकण च्या पूरामध्ये अडकलेल्यांना एअरलिफ्ट करुण काढणार, मुख्यमंत्री ठाकरेच्यां निष्क्रियते मुळे अखेर केंद्र सरकार मदतीला धावले…