आजची नारी भाग्यश्री मस्के यांना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

भाग्यश्री मस्के

आजची नारी भाग्यश्री मस्के यांना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

संजय ताटे, (पिंपरी-चिंचवड) पुणे: आपला आवाज न्यूज नेटवर्क यांच्या वतीने पुणे विभागीय प्रतिनिधी भाग्यश्री मस्के यांचा सत्कार व मानचिन्ह खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील खासदार श्रीरंग अप्पा बारणे, महापौर उषामाई ढेरे, खा. डाँ. अमोल कोल्हे, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, आ. अण्णा बनसोडे, आ. दिलीप मोहिते, आ. सुनिल शेळके, आ. अतुल परदेशी, उपमहापौर हिराबाई घुले,आयुक्त राजेश पाटील, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रसाद, रोहित खर्गे, शिवसेना शहर प्रमुख सचिन भोसले आपला आवाज न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक अतुल परदेशी, संचालिका संगिता तरडे आदी उपस्थित होते.

भाग्यश्री मस्के