उस्मानाबादराजकरण
मनसेचे मुख्याधिकारी नसल्याने नामफलकावर निवेदन चिटकावून जाहिर निषेध

मनसेचे मुख्याधिकारी नसल्याने नामफलकावर निवेदन चिटकावून जाहिर निषेध
परवेज मुल्ला, उस्मानाबाद: उस्मानाबाद शहरातील विविध विषयांवर निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण मनसेचे पदाधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेले असता मुख्याधिकारी कार्यालय उपस्थित नव्हते यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे जिल्हा सचिव दादा कांबळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बचाटे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव, तालुका उपाध्यक्ष सलिम औटी यांनी मुख्याधिकारी यांच्या नामफलकावर निवेदन चिटकावून जाहिर निषेध केला.