कळंबचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी मिनाज शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात

पोलिस कर्मचारी मिनाज शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात

कळंबचे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी मिनाज शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात.

परवेज मुल्ला, (कळंब) उस्मानाबाद: पोलिस ठाण्यात कार्यरत आपल्या प्रेमळ कार्यपद्धती कळंबकराच्या मनात पोलिस ठाण्याबद्दल आपलेपणा निर्माण करणारे कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी मिनाज शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री जाथव साहेब, उपपोलिसनिरिक्षक, पोलीस कर्मचारी तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब येथे साजरा करण्यात आला.

यावेळी वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ देऊन केक कापून सत्कार करुन शुभेच्छा देऊन भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित पोलीस कर्मचारी फरहान पठाण, दयावान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इम्रान मुल्ला मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, पोपट जाधव, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे युवक जिल्हा अध्यक्ष विकास कदम,शिवसेना सोशल मीडिया प्रमुख भैय्या खंडागळे, मच्छिंद्र दादा युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सम्राट गायकवाड, सलमान सय्यद, समीर सय्यद, अलीम दारुवाले, फरमान सय्यद, शौकत शेख, सलीम बागवान, सिद्धार्थ सोनवणे, बिलाल बागवान, अमर मुल्ला, अभय गायकवाड आदी मित्र परिवार उपस्थित होता.

https://www.youtube.com/watch?v=ncJYdfOzGfY