महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी मैत्री संघ द्वारा चिंचवड येथे (कोवाड योद्धा) युनूस पठाण यांचा सत्कार…

महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी मैत्री संघ द्वारा चिंचवड येथे (कोवाड योद्धा) युनूस पठाण यांचा सत्कार...

महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती यांनी मैत्री संघ द्वारा चिंचवड येथे (कोवाड योद्धा) युनूस पठाण यांचा सत्कार…

राष्ट्रीयगौरव पुरस्कार च्या वतीने देशाच्या विकास उद्देशाने काम कर‌‌ण्याची प्रेरणा मिळाली.

संजय ताटे, पिंपरी-चिंचवड: कोरोनाच्या महामारी मध्ये पूर्ण पिंपरी-चिंचवड शहरात श्री. युनूस पठाण यांनी विनाशुल्क 100 हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह अंत्यविधी करण्यात आले आहे, त्या मुळे पूर्ण पिंपरी-चिंचवड शहर नव्हे तर इतर ठिकाणी त्यांच्या नावाची चर्चा होत आहे, तसेच उप-मुख्यमंत्री श्री. अजित दादा पवार यांच्या हस्ते 50 हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहे.

शिरूर चे खा. डॉ. श्री. अमोल कोल्हे साहेबांच्या हस्ते युनूस पठाणचा शाल व श्रीफळ सन्मानपत्र देऊन व गौरव करण्यात आले, आरपीआयच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला आहे, महानगरपालिकेच्या 39 वा वर्धापन दिन निमित्ताने त्यांचा (कोविंड योद्धा) गौरव करण्यात आला आहे.

बीड मध्ये जर आघाडी चा धर्म पाळला नाही तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही – ओमराजे निंबाळकर

ज्या ठिकाणी ते जातात तिथं त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांचा सत्कार करण्यात येत आहे (कोविंड योद्धा) युनुस भाऊ पठाण अश्या त्यांच्या नावाने ओळख आहे, पिंपरी-चिंचवड, प्रभाग क्रमांक 34 मधून 2022 इच्छुक उमेदवार आहे, सध्याला युनूस पठाण त्यांच्याकडे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सफाई कामगार सेल महाराष्ट्र राज्य सचिव पदावर ते काम करत आहेत, सामाजिक क्षेत्रात कुठलाही काम असू द्या त्यांच्या पर्यंत कुठल्याही व्यक्तीने कुठलही काम सांगितले तर ते त्यांच्यासाठी मदतीने धावून जातात लहानपणापासून त्यांना समाजसेवा ची अत्यन्त आवड आहे.

पुण्याच्या कंपनीने बनवली ‘चोरी’ करून कोरोनाची लस! 7200 कोटी रु. दावा दाखल

Pune Crime | सोसायटीचा वाद! 60 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला