कळंब येथे युवा प्रतिष्ठान च्या वतीने रक्त दान शिबीर संपन्न.

कळंब येथे युवा प्रतिष्ठान च्या वतीने रक्त दान शिबीर संपन्न.

कळंब येथे युवा प्रतिष्ठान च्या वतीने रक्त दान शिबीर संपन्न.

उस्मानाबाद, कळंब: कळंब येथे युवा प्रतिष्ठान गणेश मंडळाच्या वतीने च्या वतीने रक्त दान शिबीर घेण्यात आले, या वेळी जवळपास 30 रक्तदात्यानी रक्तदान केले यावेळी मंडळाचे अध्यक्ष सुमित रणदिवे, राजकुमार कांबळे, निखिल कांबळे, निलेश कांबळे, धिरज वाघमारे, अमित शिंदे, नीरज कोळी, प्रतीक ढगे, सक्षम धावारे, पीयूष धावारे, अभय शिंदे, हर्ष ढेपे, ऋषिकेश वाघमारे, करण थोडसरे, सौरभ बोंदर, रोहन पांगे, रोहित पांगे, राज खाडे, प्रतीक सदाफुले, आदित्य पुरी, संकेत अडसूळ, तेजस परभने, सौरभ साळुंके, अजिंक्य रणदिवे, रोहित रणदिवे आदी उपस्थित होते.

कळंब येथे युवा प्रतिष्ठान च्या वतीने रक्त दान शिबीर संपन्न.