वाकड गावात आण्णाभाऊ साठे जयंती उस्तव समितीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठया आनंदात साजरी केली.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

वाकड गावात आण्णाभाऊ साठे जयंती उस्तव समितीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज मोठया आनंदात साजरी.

पुणे, वाकड : आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती हि म्हतोबा नगर वाकड येथे अखिल वाकड गाव आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या जोमात साजरी करण्यात आली, पिपंरी-चिंचवड, वाकड विभागाचे नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मयुर कलाटे, विकास जगधने, यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले यावेळी उपस्थित युवा नेते दिपक चखाले,अमोल कलाटे,युवक काँग्रेसेचे प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे, बँन्ड कलाकार संघटना अध्यक्ष सागर गायकवाड,पोलिस मित्र संघटनेचे शहाजी भोसले, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रतिनिधी पिंपरी चिंचवड शहर संजय ताटे, RPI युवक शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, राष्ट्रवादी कामगार काँग्रेस उपाध्यक्ष संतोष शिंदे, दत्तात्रय जगधने, अभि कलाटे, दशरथ सकट बाळासाहेब शिंदे, किशोर खंडागळे, संतोष उल्हारे, नितीन पटेकर सुनिल ओझरकर, सचिन अडागळे,आकाश अडागळे, अनिल गाडे, तुकाराम मकासरे, बबन गायकवाड, महेश वाल्हेकर, निलेश अडागळे, अक्षय शिंदे, अभिजित शिंदे यांच्या सह सर्वे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली.