शिवजन्मोत्सव निमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी इम्रान भाई मुल्ला..
शिवजन्मोत्सव निमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्ष पदी इम्रान भाई मुल्ला यांची निवड

शिवजन्मोत्सव निमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी इम्रान भाई मुल्ला..
परवेज मुल्ला, उस्मानाबाद : भारतीय जनता पार्टी जन-संपर्क कार्यालय कळंब येथे आज दिनांक 14/01/2023 रोजी शिवजन्मोत्सव निमित्त भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, उप-जिल्हा प्रमुख अनंत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन कार्यकारणी निवड करण्यात आली. या वेळी शिवजन्मोत्सव निमित्त शिवछत्रपती प्रतिष्ठान असे नाव देण्यात आले असून पुढील प्रमाणे कार्यकारणी सर्वानुमते मंजूर करण्यात आली.
प्रमुख मार्गदर्शक – भाजपा तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत हुलजुते, उपजिल्हाप्रमुख अनंत वाघमारे, संदीप बावीकर,रामभाऊ अंबिरकर, माणिक बोंदर, दीपक यादव, अनंत बोराडे, अनंत वाघमारे, युवराज पिंगळे, अध्यक्ष- इम्रान भाई मुल्ला, सचिव- गजानन चोंदे, उपाध्यक्ष- बाळासाहेब समुद्रे, राहुल वाघमारे, कोषाध्यक्ष- विकास कदम.
प्रसिद्धी मिडिया – अभय गायकवाड, रामा गोरे, तर मिरवणूक प्रमुख- रोहित कोमटवार, विशाल ठोंबरे, आबेद सय्यद, आप्पा सावंत, सिद्धार्थ वाघमारे, इलियास कुरेशी, मुन्ना जगदाळे, बंटी चोंदे, किरण फल्ले, शितल चोंदे, आकाश कवडे, जिव्हेश्वर कुचेकर,अशोक क्षीरसागर, बापू माने, आदित्य कोकीळ, युवराज धाकतोडे, अब्दुल मुलानी, कार्यकारणी सदस्य-किरण बोराडे धनंजय दळवी अक्षय गायके वैभव शिंदे सागर शिंदे दत्ता शेंडगे विशाल बोराडे अशोक कांबळे शिवा शिंगणापूर सुजित सोनवणे बाबा राऊत या वेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे ही वाचा >>> राष्ट्रवादीचे नेते सर्वत्रच वादग्रस्त, खासदार अपात्र