महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची कळंब संपर्क कार्यालयास भेट

सुरेशचंद्र राजहंस

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांची कळंब संपर्क कार्यालयास भेट

परवेज मुल्ला, उस्मानाबाद: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी आज कळंब तालुका काँग्रेस कार्यालयास सदिच्छा भेट देऊन काँग्रेस कर्यार्त्याशी संवाद साधला त्या प्रसंगी तालुका काँग्रेस च्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, जेष्ठ नेते भगवंत धस, विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ, शहर काँग्रेस अध्यक्ष सचिन गायकवाड, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शाहाजान शिकलगार, सुरेश नाना मस्के, रोहित कसबे शिवानंद शिनगारे विश्वास होसलमल नागनाथ घूले, बापूसाहेब काळे आदी उपस्थित होते.