आवृत्ती , पुणे

पुणे में पूज्य गुरुदेवश्री राकेशजी का भव्य आगमन

तीन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव में प्रवचन, ध्यान और सामाजिक पहल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे वासियों के लिए आध्यात्मिक ऊर्जा और जागरूकता का एक दुर्लभ अवसर तब आया, जब विश्व प्रसिद्ध आध्यात्मिक संत पूज्य गुरुदेवश्री राकेशजी का पुना में भव्य स्वागत हुआ। इस पावन अवसर पर तीन दिवसीय आध्यात्मिक महोत्सव का आयोजन किया गया, … Read more

रेल्वेच्या खडकी टर्मिनलच्या कामाला सुरुवात

पुणे रेल्वे स्थानकावरील भार होणार कमी : डिसेंबरअखेर काम पूर्ण होण्याची शक्यता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी खडकी येथे स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास नुकतीच सुरुवात झाली आहे. हे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे पुण्यातून नवीन गाड्या सुरू करण्यासाठी आवश्यक प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार … Read more

मिळकत करात यंदाही वाढ नाही

पुणे महापालिकेकडून पुणेकरांना दिलासा, सलग ९ वर्षांत वाढ नाही महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या २०२५-२६ या वर्षाच्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मान्यता दिली. या अर्थसंकल्पात मिळकत करात कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने स्वीकारला आहे. सलग नवव्या वर्षी मिळकत करात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. जुने दर जैसे थे असणार आहेत. अर्थसंकल्पात … Read more

स्व. सौ. कावेरी चंद्रकांत गाढवे यांच्या स्मरणार्थ उपक्रम

भूम येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : अरुण गाढवे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले असून यंदाचे सातवे वर्ष आहे. यंदाही कै. सौ. कावेरी चंद्रकांत गाढवे यांच्या स्मरणार्थ “स्मरण आक्काचं” व्याख्यानमाला ८ ते १० फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता नगर परिषदेसमोरील प्रांगणात … Read more

पूर्ववैमनस्यातून कागदीपुरा येथे पाच वाहनांची तोडफोड

फरासखाना पोलिसांनी सहा जणांना अटक, एक अल्पवयीन ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथे वाहनांची तोडफोड झाल्यानंतर येरवडा आणि फरासखाना येथे गुरुवारी पहाटे अशाच प्रकारच्या घटना घडल्या. चार दिवसांपूर्वी एका गुन्हेगाराला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी टोळक्याने त्याच्या गाडीसह एक रिक्षा आणि चार दुचाकींची तोडफोड केली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून, एका … Read more

मेट्रोमनीवरील ओळखीतून फसवणूक करणाऱ्यास इंदौरहून अटक

दिल्ली, फरीदाबाद, भोपाळ, इंदौर येथे गुन्हे दाखल : काळेपडळ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मेट्रोमनी साईटवरून महिलांशी ओळख करून त्यांना लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत, विश्वास संपादन करून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये हडप करणाऱ्यास काळेपडळ पोलिसांनी मध्य प्रदेशातील इंदौर येथून अटक केली. अमन प्रेमलाल वर्मा (वय ३८, रा. बिश्ना, जि. … Read more

प्रतिष्ठित सीएसआर हिरोज पुरस्काराने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया सन्मानित

मुंबईत शानदार समारंभात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते गौरव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन आणि बन्सी रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते प्रतिष्ठित सीएसआर हिरोज अवार्ड २०२५ ने सन्मानित करण्यात आले. ४ फेब्रुवारी रोजी मुंबईच्या परळ येथील … Read more

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहाटे मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पळ काढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजू महादेव डेंगळे (वय २२, रा. प्रतिकनगर, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ३० जानेवारी रोजी पहाटे सुमारे पावणेसहा वाजता संबंधित महिला मॉर्निंग वॉकसाठी … Read more