पुण्याच्या गिर्यारोहकांनी केला भैरवगड सर
एडव्हेंचर जंक्शनने सर केली भैरवगडाची फ्रंट वॉल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक … Read more