आवृत्ती , पुणे

बार्शी तहानलेली, पाणीप्रश्नी नागरिकांमध्ये तीव्र संताप

१०-१२ दिवसांपासून विस्कळीत पाणीपुरवठा : सोपलांचे पत्र, अक्कलकोटे यांचा ठिय्या आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहरातील गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून राजकीय वातावरण तापू लागले आहे. एकीकडे आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते नागेश … Read more

तरुणाकडून २० लाखांचे मेफेड्रोन जप्त

अंमली पदार्थविरोधी पथकाची खराडीत कारवाई : राजस्थानमधून तस्करी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राजस्थानमधून मेफेड्रोन आणून पुण्यात विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कर तरुणाला अंमली पदार्थविरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून २० लाख ९८ हजार ४०० रुपयांचे १०४ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. इमरान युसुफ शेख (वय ३८, रा. थिटेनगर, खराडी, मूळ रा. प्रतापगड, राजस्थान) असे या … Read more

महावितरणाच्या वायरमनला २ लाखांची लाच घेताना केली अटक

वीज जोडणीचे कंत्राट मिळवून देण्याचे आमिष : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची देहूगावात कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खेड तालुक्यातील प्लॉटवरील ११ वीजमीटरच्या जोडणीचे कंत्राट मिळवून देण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची लाच घेताना महावितरणाच्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. गजानन बाळासाहेब चट्टे (वय ३५, रा. मिडास रिजन्सी, विठ्ठलवाडी, देहू बायपास रोड, मूळ रा. … Read more

बार्शीत हातभट्टी दारू अड्ड्यांवर पोलिसांचा धडक छापा; ४ जणांवर गुन्हे

३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त : ७१० लिटर रसायन व दारू जागीच नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बार्शी शहर पोलिसांनी गुरुवारी (दि. ५) शहरातील विविध भागांत धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईत चार आरोपींविरुद्ध गुन्हे … Read more

मौजमजेसाठी सायकल चोरणारा अल्पवयीन मुलगा ताब्यात

१ लाख रुपयांच्या १५ सायकली जप्त : वडील, आजोबा तुरुंगात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आईचे निधन झालेले, वडील व आजोबा गंभीर गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेले आणि आजीबरोबर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचा सांभाळ करायला कोणी नसल्याने त्याने मौजमजेसाठी सायकली चोरण्यास सुरुवात केली. अशा सायकलचोर अल्पवयीन मुलाला येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख रुपयांच्या १५ … Read more

सायबर चोरट्यांनी तिघांची केली ७६ लाखांची फसवणूक

शेअर मार्केटमधून जादा परतावा देण्याचे आमिष : ऑनलाईन गुंतवणुकीतील वाढता धोका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये जादा परताव्याच्या आमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सायबर चोरटे कोणत्याही शेअरमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत. ते केवळ अॅपवर फायदा झाल्याचे दर्शवितात, हे अनेकदा समोर आले असतानाही ज्या व्यक्तीला कधी भेटले नाही, त्याचे कार्यालय कोठे … Read more

गॅसचा स्फोट होऊन तिघे गंभीर जखमी

खराडीतील खांदवेनगरमधील घटना : गॅस सिलेंडर बदलताना झाली होती गळती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गॅस सिलेंडर बदलत असताना सिलेंडरमधून गॅसची गळती होऊन घरात स्फोट झाल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले असून महिलेसह ५ वर्षांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना खराडीतील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी सोसायटीतील एका घराच्या पहिल्या मजल्यावर शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता … Read more

६ मोक्का गुन्हे असलेल्या वाँटेड सचिन घायवळला अटक

राजस्थानमधील सीकर येथून केला जेरबंद : ९ महिने देत होता गुंगारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोथरुडमध्ये गोळीबार करून दहशत निर्माण केल्यानंतर गेल्या सप्टेंबरपासून फरार असलेल्या गँगस्टर नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने राजस्थानमधील सीकर येथून जेरबंद करण्यात यश मिळवले. सचिन बन्सीला घायवळ (वय ४८, रा. संत ज्ञानेश्वर … Read more

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना अटक

नवीन वीज मीटरसाठी प्रती मीटर मागितली १ हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन वीजमीटरसाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ मीटरसाठी १२ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ४ हजार ५०० रुपये आधी घेऊन उर्वरित ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना हडपसर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा … Read more