कळंब (Kalamb) येथील खंडोबा मंदिरात नवीन मुर्ती स्थापना व महाप्रसादाचे वाटप…

कळंब (Kalamb) येथील खंडोबा मंदिरात नवीन मुर्ती स्थापना व महाप्रसादाचे वाटप

कळंब (Kalamb) येथील खंडोबा मंदिरात नवीन मुर्ती स्थापना व महाप्रसादाचे वाटप…

संजय ताटे, कळंब प्रतिनिधी: उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब येथील पु.सावरगाव येथे खंडोबा मंदिर मध्ये नवीन मुर्ती स्थापना करण्यात आली. या वेळी डॉ. जयराजे निंबाळकर, कॉंग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तथा गटनेते शिवाजी कापसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, विकास कदम, भैय्या बावीकर,  सुधीर भवर, प्रदीप मेटे, शैलेश शिंदे, प्रा. लोहकरे, सतिश टोणगे, पुजारी श्रीहरी ताटे पु. सावरगाव मधील ग्रामस्थ, भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळंब (Kalamb) येथील खंडोबा मंदिरात नवीन मुर्ती स्थापना व महाप्रसादाचे वाटप
कळंब (Kalamb) येथील खंडोबा मंदिरात नवीन मुर्ती स्थापना व महाप्रसादाचे वाटप..

 

हे पण वाचा: Pune Crime | सोसायटीचा वाद! 60 वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्यावर जीवघेणा हल्ला

 

हे पण वाचा: बीड मध्ये जर आघाडी चा धर्म पाळला नाही तर उस्मानाबाद मध्ये देखील हा धर्म पाळला जाणार नाही – ओमराजे निंबाळकर

हे पण वाचा: PUNE CRIME : वाकड मधील पोलिस कर्मचारी आत्महत्या प्रकरणी 5 जना विरिद्ध गुन्हा दाखल.