उस्मानाबाद
कंगना राणावत (Kangana ranaut) यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कळंब तालुका काँग्रेस कंमिटी मागणी

कंगना राणावत यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करा; कळंब तालुका काँग्रेस कंमिटी मागणी.
परवेज मुल्ला, उस्मानाबाद: कंगना राणावत (Kangana ranaut) यांच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव व उस्मानाबाद जिल्हा सह प्रभारी डॉ. श्रावनकुमार रॅपनवाड, जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष धीरज भैय्या पाटील, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, तालुका काँग्रेस अध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार, युवक विधानसभा अध्यक्ष भैय्या निरफळ आदी उपस्थित होते.

- महागाई मुळे सर्वसामान्यांचे जिवन मुश्कील झाले – डॉ श्रावण रॅपनवाड
- एस. टी. (ST) कामगार संयुक्त कृती समिती यांच्या वतीने दि. २८ पासून बेमुदत उपोषण