Pune: थेरगाव मध्ये भिशी प्रकरणी तब्बल दोन कोटी चार लाख चोवीस हाजाराची रक्कम घेऊन सातपुते कुटुंब फरार…

Pune: थेरगाव मध्ये भिशी प्रकरणी तब्बल दोन कोटी चार लाख चोवीस हाजाराची रक्कम घेऊन सातपुते कुटुंब फरार....

Pune: थेरगाव मध्ये भिशी प्रकरणी तब्बल दोन कोटी चार लाख चोवीस हाजाराची रक्कम घेऊन सातपुते कुटुंब फरार…

थेरगाव, पुणे (Pune): लोकांचा विश्वास आत्मसात करून तब्बल दोन कोटी, चार लाख, चोवीस हजार रुपयांची रक्कम घेउन हे कुटुंब आज रोजी १४० लोकांचा विश्वास तोडून फरार झाले आहे. हि घटना २०१९ ते जुन २०२१ या कालावधीत थेरगाव व रहाटणी परिसरातील भिशी सभासदान बरोबर घडली.

लिलाव भिशी चालवत असणारे परशुराम सातपुते (वय 50), सागर परशुराम सातपुते (वय 38), पुष्पा परशुराम सातपुते (वय 45) या तीन जनावर दि. 04 ऑगस्ट रोजी कलम 406, 420, 4, 3 आंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शिवसेना विभाग प्रमुख व पोलीस मित्र संगठना उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर सौ. भाग्यश्रीताई मस्के मॅडम यांच्या सतत पाठपुराव्याने ही तक्रार दाखल करण्यात आली असून या वरील पुढील तपास वाकड पोलिस प्रशासन करत आहे.