पुणे

Pune : पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरासाठी जणसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

Pune : पोलीस मित्र संघटनेच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरासाठी जणसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

चिंचवड: आपल्या सुरक्षतेसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस दल व पोलीसना सतत मदत करणारी पोलिस मित्र संघटना यांनी पिंपरी-चिंचवड मधील काकडे पार्क आणि जवळील परिसरतील नागरिकांसाठी व पोलीस दलसाठी एक जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे, त्याचे काल दि. २७ जुलै रोजी माननीय श्री. पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र कपोते साहेब तसेच पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष शहाजीराजे भोसले तसेच संदीप चिंचवडे उर्फ लाला भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व दानिश कुरेशी, शुभम ससे, सिताराम जगताप, सुरज कोळी, प्रणव बुर्डे, राजेभाऊ भालेराव, बिरजू जाधव, निलेश पाटील, या मान्यवराच्या उपस्थितीत पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button