मी जे भी करतो ते लोकहिताचेच असते – वसंत मोरे (Vasant More), मनसे

Vasant More

मी जे भी करतो ते लोकहिताचेच असते – वसंत मोरे (Vasant More), मनसे

पुणे : मागील ७ वर्षापूर्वी सुखसागर नागराठी एक नवीन दवाखाना उभा केला होता, जो आत्ता त्यांच्या हद्दीत येत नाही. विशेष करून त्या मिनी दवाखान्याचे नामकरणही झाले नाही.

पण या कोरोना काळात लसीकरण दरमान नागरिकांनी मात्र त्याचे नामकरण कारून टाकले आहे. जे म्हणजे #वसंत #मोरे #दवाखाना (vasant-more) असे हे नाव करून टाकले आहे.

आज याचा वर्धापनदिन मोट्या आनंदात पार पडला…

वसंत मोरे