आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैधरित्या दारू वाहतूक करणारे टेम्पो पकडले

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Social News, News Slider, Other, Police, Social • February 3, 2024

सहा लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टेम्पो एकूण सहा लाख 24 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध मुंबई बंदी कायद्यान्वये दाखल करण्याची कारवाई पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे सुरू आहे सदर गुन्ह्यात अशोक लेलँड टेम्पो एम एच अकरा सी एच 82 99 हा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री शिरीष सर देशपांडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक एपीआय विश्वास पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल साजन भोसले इरफान शेख वाडदेकर पोलीस कॉन्स्टेबल गोंगाने यांच्या पथकाने सदरची कारवाई केलेली आहे.

get_footer();