आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रकाश धारीवाल यांनी घेतले श्रीरामाचे दर्शन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta, MJW - Social News, MJW Daily News(Post Slider), Other, People, Social • January 23, 2024

पुणे: अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी देशातील अतिविशेष सुमारे 7 हजार प्रतीष्ठीत नागरीकांना प्रधानमंत्री कार्यालयातून आंमत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये दानशूर उदयोगपती प्रकाश धारीवाल व त्यांच्या धर्मपत्नी दिना धारीवाल यांना निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात उपस्थिती देत सर्व कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला.

get_footer();