आवृत्ती पुणे
← Back to Homepage

मराठा आरक्षण आंदोलनातील सहभागासाठी आवाहन

भूम सकल मराठा बांधवांची भूमिका

भूम :मराठा आरक्षणाच्या मुबंई येथील आंदोलनास भूम तालुक्यातून हजारो मराठा बांधवानी हजेरी लावावी, असे आवाहन भूम सकल मराठा बांधवांनी पत्रकार परिषद घेत केले आहे.

जरांगे पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे भूम सकल मराठा बांधव उभा असून त्यांनी केलेल्या चलो मुबंई आवाहनाला प्रतिसाद देत भूम तालुका व शहरातून ३५६ वाहने जाणार आहेत. या टॅम्पो, ट्रॅक्टर, कार या वाहनाची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनानेही सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकार परिषदेतून करण्यात आले.

get_footer();