आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर

महाराष्ट्रमध्ये एकाच दिवशी मतदान : २० नोव्हेंबर २०२४

निवडणूक निकाल : २३ नोव्हेंबर २०२४


निवडणूक अधि सूचना : २२ ऑक्टोबर २०२४


उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख : २३ ऑक्टोबर २०२४


उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : २९ऑक्टोबर २०२४


उमेदवारी अर्जांची छाननी : ३० ऑक्टोबर २०२४


उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख : ४ नोव्हेंबर २०२४


एकूण मतदारसंघ : २८८


एकूण मतदार : ९ कोटी ६३ लाख


मतदान केंद्रांची संख्या : १ लाख १८६

get_footer();