आवृत्ती पुणे
← Back to Homepage

सटवाईवाडी येथे हरभरा शेतीशाळा संपन्न

maharashtra jain warta • Maharashtra News Networks, MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, Other, People, Social • January 12, 2024

पारगाव: 04 जानेवारी रोजी वाशी तालुक्यातील मौजे-सटवाईवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत हरभरा पिकाची शेतीशाळा घेण्यात आली.यावेळी गावातील शेतकऱ्यांना हरभरा पिकावरील कीड व रोग व्यवस्थापनाबाबत एकात्मीक पद्धतीचा अवलंब, किड व रोगांची ओळख,फवारणी करताना घ्यावयाची काळजी, श्रवर्षण काळात 13:00:45(पॉटशियम नायट्रेट)ची फवारणी करणे इत्यादी महत्त्वाच्या विषयावर माहिती देण्यान आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषि अधिकारी, मांडवा एस. बी. खंडागळे, कृषि पर्यवेक्षक एन. श्री. विश्वकर, कृषि सहायक, पी. सु.पंडिन तसेच उप सरपंच बापुराव खोत व भागातील प्रगतशील शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

get_footer();