पुणेमहाराष्ट्र

भोसरी प्रभाग क्रमांक 20, महात्मा फुले नगर मधून पूरग्रस्ततना अन्नधान्य व कपड्यची मदत.

भोसरी प्रभाग क्रमांक 20, महात्मा फुले नगर मधून पूरग्रस्ततना अन्नधान्य व कपड्यची मदत.

आज महाराष्ट्रात कोकण, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर या भागामध्ये पुरस्थीती मुळे येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे, हे पुर्व पदावर येण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व प्रशासन कार्यरत आहे, त्यात बरोबर एक छोटासा सहभाग म्हणून,

पुण्यातील, MIDC BHOSARI भोसरी प्रभाग क्रमांक 20, महात्मा फुले नगर मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने कृष्णा बिरूनगिकर, उप-विभाग अध्यक्ष व रवी कनुरकर, प्रभाग अध्यक्ष यांनी पोलादपूर कोकण या ठिकाणी पूरग्रस्ततना रेशनची किट, गहू गव्हाचं पीठ, तांदूळ, व इतर गरजू वस्तू शिवाय कपडे अशा बऱ्याच पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांना  पूरग्रस्तना हि मदत देण्यासाठी पाठवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 20 अध्यक्ष रवी कनुरकर व उपविभाग अध्यक्ष कृष्णा बिरुनगिकर, काशिनाथ खजूरकर, शाद्रिन होटगी, आप्पाशा शिनोरे, निलेश खिलारे अशा सर्व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांसाठी मोठया मनाने मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button