आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जितो लेडीज विंग पुणे तर्फे अ‍ॅक्युप्रेशरवर मार्गदर्शन

maharashtra jain warta • MNN - Daily News(Post Slider), MNN - Social News, News Slider, Social • December 19, 2023

पुणे : जितो लेडीज विंग पुणेच्या वतीने डॉ. योगेश आणि प्रियांका कर्नावट यांच्या अ‍ॅक्युप्रेशरवरील एक सुंदर आणि ज्ञानपूर्ण सत्र आयोजित करण्यात आले.

जितो ऑफिसमध्ये आयोजित सत्रामध्ये 64 महिलांनी भाग घेतला. स्वत:वरच्या उपचारबद्दल ज्ञान असणे, औषधांशिवाय वेदना दूर करणे आणि विशेष तंत्राने सक्षमीकरण करणे या विषयी त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जितो लेडीज विंगच्या अध्यक्षा डॉ. लकीशा मार्लेचा, मुख्य सचिव मोना लोढा, सहसचिव नयना खिवंसरा आणि खजिनदार रिटा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संचालिका भावना ओस्तवाल, संयोजिका स्मिता जैन आणि सहसंयोजक सारिका मुथा यांनी हा कार्यक्रम घेतला. ROM चे सीएफई संयोजक खुशाली चोरडिया आणि ROM मॅट्रिमोनी संयोजक पूनम ओसवाल यावेळी उपस्थित होत्या.

get_footer();