आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 28 नंबर प्रभागात ध्वजारोहण संपन्न

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue, Social • January 31, 2022

नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहण : अनेक मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

२६ जानेवारी रोजी बिबवेवाडी परिसरातील अनेक ठिकाणी नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले.

याप्रसंगी, राजेंद्र सरदेशपांडे, दिनेश मेहता, राजेश मेहता, भरत देडिया, संतोष जोधावत, संदीप चौधरी, राजेश पोरवाल, राजेश ललवाणी, दुलिचंद जैन, सुरेश गुंदेचा, प्रवीण परमार, माधव कातुरे, सुभाष अग्रवाल, दिनेश जैन, दिलीप जैन, प्रकाश ललवाणी, हुकुम बंबोलि, सुभाष गदिया, संजय चोरडिया, सुधीर कोठारी, उदयकुमार गुजर, राजेंद्र पाटील, संजय मोतीवाला, अनिल अगरवाल, मयूर कोठारी, आयुष चोरबेले, विमल ओसवाल, शिवा केंगारें, गणेश शिंदे, अमित माशाळे, विठ्ठल दळवी यांच्यासह ज्येष्ठ नागरीक, महिला, युवक, युवती आणि नागरीक उपस्थित होते.

get_footer();