आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोंढवा आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 1, 2021

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने काढले आहेत.


पोलीस निरिक्षक जगन्नाथ आनंदराव जानकर (गुन्हे शाखा ते पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन), तर पोलीस निरिक्षक शब्बीर सत्तार सय्यद (पोलीस निरिक्षक (गुन्हे), कोंढवा पोलिस स्टेशन ते पोलिस निरिक्षक (गुन्हे), फरासखाना पोलीस स्टेशन) येथे बदल्या करण्यात आल्या आहेत.

get_footer();