आवृत्ती पुणे

गुरुमाँ डॉ. मंजुश्री गोशाळा दिशादर्शक

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : गोसेवा हीच ईश्वरसेवा मानून वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमातून कार्य केले जात आहे. गुरुमाँ डॉ. मंजुश्री गोशाळा ही अत्याधुनिक सर्वसुविधांनी युक्त असून राज्यातील इतर गोशाळांसाठी दिशादर्शक ठरेल असे गौरवोद्गार जैन सोशल ग्रुप गोग्रासचे सौरभ शहा यांनी काढले. वर्धमानायतन चॅरिटी ट्रस्टच्या वतीने गुरुमाँ डॉ. मंजुश्री गोशाळेचे उद्‌घाटन जैन समाजातील … Read more

तिच्या पदरी नेहमी उपहासच : नीलम गोऱ्हे

अखिल भारतीय स्त्री साहित्य कला संमेलन उत्साहात महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : स्त्रीची प्रतिमा बदलत आहे परंतु तिच्या पदरी नेहमी उपहासच आलेला आहे, असे प्रतिपादन विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केले. स्वानंद महिला संस्था व श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स तर्फे आयोजित अखिल भारतीय पंधराव्या स्त्री साहित्य कला संमेलनाची सुरुवात भव्य दिव्य … Read more

जैन श्रावक संघ चौसाळा येथे चातुर्मास जाहीर

महाराष्ट्र जैन वार्ता : अनील डुंगरवाल पारगाव : बीड जिल्ह्यातील चौसाळा येथे प. पु. गणेशलालजी म. सा. यांच्या सुशीष्या प.पू. कुसुमकंवरजी म. सा., प.पू. अरुणप्रभाजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास जाहीर झाला असून. चौसाळा संघाचे अध्यक्ष सुभाष बेदमुथा, कचरूलाल लोढा, अमृतलाल लोढा, सुभाष बोरा, समरत लोढा, महावीर लोढा, नितीन लोढा, प्रेमचंद नहार, माणिकचंद खिवंसरा, रमण … Read more

श्री आर.एम.डी आयुर्वेद कॉलेज और अस्पताल को दान राशी

दानवीर प्रकाशजी धारीवाल ने दीया दान: रसिकलालजी धारीवाल है इसके मुख्य दाता महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दानवीर प्रकाशजी, दीनाजी, साक्षीजी, आदित्यजी धारीवाल इनके परीवार की औरसे श्री आर.एम.डी आयुर्वेद कॉलेज और अस्पताल को बहोत बडी दान राशी घोषीत की गयी है। गिरिविहार संस्था प्रेरक प. पु. आचार्य श्री विजय हेमप्रभसूरीश्वरजी म. … Read more

सायबर साक्षरता, सायबर तज्ज्ञ घडविण्यासाठी ‘सूर्यदत्त’चा पुढाकार

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत : ‘सूर्यदत्त’च्या वतीने सायबर सुरक्षेवरील तिसऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : “इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे सायबर सुरक्षा ही काळाची गरज बनली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते मनोरंजनापर्यंत माणूस आज पूर्णतः सायबर विश्वावर अवलंबून आहे. पारंपारिक युद्धापेक्षा आज शत्रुराष्ट्र आणि गुन्हेगार सायबर हल्ल्याचा अधिक वापर … Read more

परप्रांतीयांची नोंद करा अन्यथा कारवाई

पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आठ दिवसात परप्रांतीयांची नोंद करा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी दिला आहे. भूम शहरात मोठ्या संख्येने परप्रांतीय वास्तव्य करत आहेत. पर प्रांतातून येणाऱ्या मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तालुक्यात पवनचक्क्यांची कामे, बांधकाम मुजूर, शेती कामात … Read more

शत्रुजंय मंदिरात सोळावी सालगिराह धार्मीक वातावरणात संपन्न!

23 मार्चला छ गाव भावयात्रा : अनेक साधु संत राहणार उपस्थित महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज – कोंढवा रोडवरील शत्रुजंय मंदिरात नूतन मंदिरांची १६ वी सालगीरा अतिशय धार्मीक वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी मंदिरातील अतिप्राचीन आदिनाथ भगवानच्या मंदिराची ध्वजा बदलण्यात आली. डहेलावाला समुदायके प. पु. आचार्य श्रीमद विजययशोभद्रसुरीश्वरजी म.सा., प.पु. आचार्य … Read more

जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यदत्त आणि संवाद पुणे आयोजित क्रीडा राज्ञी पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खेळाचा आणि आरोग्याचा जवळचा संबंध आहे. ते एकमेकांना पूरक आहेत. खेळण्यासाठी आरोग्य चांगले, तंदुरूस्त लागते. त्यामुळे खेळाडूला अधिक बळ मिळते. खेळाडू हे मैदानावर असोत की मैदानाबाहेर सर्वसामान्य जीवनात असोत, खेळ खेळणारे असोत की निवृत्त झालेले असोत ते नेहमीच उर्जावान, उत्साही दिसतात. खेळ ही तंदुरूस्त आरोग्याची संजीवनी असल्याने … Read more

नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासासह सांस्कृतिक वारसा जपावा

‘ऑरा’मधून विद्यार्थ्यांमधील कल्पकता, चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन महाराष्ट्र जैन वार्ता. : अभिजित डुंगरवाल पुणे : “कलाकाराच्या कलाकृतीला प्रोत्साहन व त्याला योग्य मोबदला मिळाला, तर तो आणखी चांगली निर्मिती करू शकतो. महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांना अप्रेंटिस किंवा मानधन तत्वावर प्रात्यक्षिक अनुभव घेण्याची संधी द्यायला हवी. विद्यार्थ्यांनी भवताल आणि आपली मुल्ये समजून घेत नाविन्यपूर्ण, कलात्मक व शाश्वत विकासाच्या कल्पनांवर … Read more