आवृत्ती पुणे

सूर्यदत्तमध्ये विवेकानंद–जिजाऊ जयंती उत्साहात साजरी

डॉ. दत्ता कोहिंकर यांना ‘स्वामी विवेकानंद पुरस्कार २०२६’ प्रदान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे : विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा जागर करत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्समध्ये स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिक्षण, समाजसेवा व राष्ट्रउभारणीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. दत्ता कोहिंकर यांना मानाचा ‘स्वामी … Read more

विद्यार्थ्यांनी जीवनात संधी शोधावी : राज देशमुख

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गॅदरिंग व बक्षीस समारंभ हे वर्षभराचा ताण कमी करणारे असतात. मात्र, अशा उपक्रमांचा आनंद घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शैक्षणिक व व्यावसायिक संधी शोधाव्यात. संधींतूनच मोठी स्वप्ने पाहा, तरच तुमच्या ध्येयात यशस्वी व्हाल, असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज देशमुख यांनी अर्हम फाउंडेशनच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. अर्हम् फाउंडेशनच्या कार्यक्रमात … Read more

महापालिका निवडणुकीसाठी पुणे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

३ हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया, कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ शांततापूर्ण व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून व्यापक बंदोबस्त आणि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी विशेष नियोजन राबवण्यात आले आहे. शहरात १४ पोलिस उपायुक्त, … Read more