डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी सोलापूर जिल्ह्यात ‘No DJ, No Dolby’ कायम
शांतता समिती बैठकीत प्रशासनाचा निर्णय : नियमभंगावर कडक कारवाईचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून, यंदाही ‘No DJ, No Dolby’ धोरण कठोरपणे राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक दि. ८ एप्रिल रोजी संवाद हॉल, पोलीस मुख्यालय, सोलापूर … Read more