सर्वात उपकारी ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये विचारसुमनांचा सुगंध महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपली सर्व अध्यात्मिक शास्त्र हे श्रुतज्ञानातूनच आलेले आहेत. तीर्थकरांचे ज्ञान आपण ऐकतो आणि शब्दांच्या माध्यमातून ते कानावर पडते आणि आपण ते श्रवण करतो. म्हणून आपण शास्त्राची उपासना करतो. त्यामुळे सर्वांत जास्त उपकारी, उपयोगी असे ज्ञान म्हणजे श्रुतज्ञान आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी … Read more