सूर्यदत्ततर्फे मराठी नाट्यसेवेत उल्लेखनीय योगदान : दहा कलाकारांचा आर्थिक सन्मान
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत सूर्यदत्तकडून दहा कलाकारांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे मानधन जाहीर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कला आणि संस्कृती हा शिक्षणाचाच एक अविभाज्य भाग असल्याचे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात केले. मराठी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दहा कलाकारांचा सन्मान करण्यात … Read more