आवृत्ती पुणे

यशोदीप कांबळेची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: सांगोला येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी निवड चाचणीत भुम येथील पत्रकार प्रमोद कांबळे यांचे चिरंजीव कु. यशोदीप कांबळेची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल शाळेच्या वतीने त्याचा व मार्गदर्शक प्रशिक्षक अमय सुपेकर (कबड्डी कोच), कमलाकर डोंबाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास भूम शहराचे तहसीलदार … Read more