MJW Weekly News
आपला आतला आवाज ऐका :- पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठान मध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ज्याला आत्मिक संपत्ती मिळते त्याला बाहेरच्या संपत्तीची गरज वाटत नाही. त्यामुळे आपला आतला आवाज ऐकण्यासाठी आपण प्रवचन ऐकले पाहिजे. शरीरातील आत्मिक संपत्ती हीच खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेमध्ये … Read more