लोणीकंदमध्ये अनधिकृत होर्डिंगवर ‘पीएमआरडीए’चा हातोडा
परवानगीशिवाय उभारलेले महाकाय होर्डिंग जमीनदोस्त : प्रशासनाचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हवेली तालुक्यातील लोणीकंद येथे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करत ते हटवले असून, अशा बेकायदेशीर होर्डिंगविरोधात पुढेही कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अतिक्रमण निर्मूलन विभागाने अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. … Read more