आवृत्ती पुणे

ब्रम्हा कॉर्पचे करण अगरवाल, अजय अगरवाल यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा

वडगाव शेरीतील कारखाना पाडून मशिनरी चोरी : जागेचा बेकायदेशीर ताबा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडगाव शेरी येथील गीताबाई चाळ येथील जागेचा रात्री ११ वाजता बेकायदेशीर ताबा घेताना तेथील कारखाना व गॅरेज पाडून त्यामधील सुमारे ७० लाख ९० हजार रुपयांची मशिनरी व कच्चा माल चोरी करून नेल्याप्रकरणी ब्रम्हा कॉर्पच्या संचालकांसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more

अंमली पदार्थांची तस्करी करणारे दोन दुकानदार जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना पकडून साडेबारा लाखांचा मेफेड्रॉन जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खराडी येथील ईओन आयटी पार्क गेट क्रमांक २ जवळ पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या थांबलेल्या दोघांची अंमली पदार्थ विरोधी पथकाने झडती घेतली. त्यांच्याकडून १२ लाख ४१ हजार रुपयांचा २७ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आला आहे. मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८, रा. … Read more

सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

उदय लळित, अशोक सराफ यांच्यासह अनेक दिग्गजांचा होणार सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचलित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त दिले जाणारे ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’, ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ तसेच विविध विशेष पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार येत्या शनिवारी (दि. ७) सायंकाळी ५.३० वाजता बाणेर येथील बंटारा भवन, मुंबई-पुणे … Read more

हिट ॲण्ड रन प्रकरण : १४ महिन्यांनंतर आरोपी अटकेत

बार्शी शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दि. ०५ डिसेंबर २०२४ रोजी गाडेगाव रोड, बार्शी येथे भरधाव ट्रॅव्हल्स वाहनाने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या शांतीलाल उतरेश्वर बोराडे (रा. बार्शी) यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर संबंधित ट्रॅव्हल्सचा चालक कोणतीही माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाला होता. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. … Read more

महिलेला धमकी दिल्याप्रकरणी अली दारुवाला यांच्यावर गुन्हा दाखल

पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करण्यासाठी पुना क्लबमध्ये केला होता प्रतिबंध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेट येथील पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करावा, यासाठी महिलेला धमकी देऊन त्यांच्या जाण्यास प्रतिबंध केल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते आणि पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारुवाला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मोशी नागरकट्टी मालविया (वय ४७, रा. … Read more

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने लुबाडणारी टोळी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट ४ची कामगिरी : साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे स्टेशनला जाण्यासाठी येरवडा येथील शास्त्रीनगर चौकात थांबलेल्या एका व्यक्तीला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून चौघांनी त्याचे अपहरण करून मारहाण व लुबाडणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने तिघांना अटक केली असून सुमारे ७ … Read more

सुवर्ण कारागिराला डांबून ठेवणाऱ्या दुकानदाराला अटक

गणेश पेठेतील घटना : पगार व सोने मागितल्याने दुकानमालकाचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेल्या पाच वर्षांपासून काम करणाऱ्या सुवर्ण कारागिराने २०२४ पासून जमा झालेला पगार आणि कामाचे सोने मागितल्याने दुकानमालकाने त्याला डांबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी दुकानमालकाला अटक केली आहे. सुखदेव दास (वय ३८, रा. विटेकर बिल्डिंग, … Read more

प्रेमसंबंधांचे फोटो पाठवून तरुणीचे लग्न मोडले

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रियकराला लक्ष्मीनगर पोलिसांकडून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्न ठरल्यामुळे तरुणीने प्रेमसंबंध तोडल्याचा राग मनात धरून तिच्या प्रियकराने तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने तरुणीच्या होणाऱ्या पती व त्याच्या नातेवाईकांना प्रेमसंबंधांतील फोटो पाठवून तिचे लग्न मोडले. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी आरोपी … Read more