तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टा मारून खुनाचा प्रयत्न
पूर्ववैमनस्यातून टोळक्याने केले कृत्य : उत्तमनगर पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात सिमेंटच्या गट्ट्याने मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. उत्तमनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून, दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. क्रिश सुरेंद्रसिंग (वय २०, रा. अचानक चौक, उत्तमनगर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more