आवृत्ती पुणे

ईडीची भीती दाखवून ३२ लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेला सायबर चोरट्यांनी केले लक्ष्य : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सक्त वसुली संचालनालयाकडून (ईडी) कारवाई होणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तब्बल ३२ लाख ६ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबेगाव येथे राहणाऱ्या ७७ … Read more

तीन महिने फरार मोक्क्यातील गुन्हेगार बीडमध्ये जेरबंद

डोक्यात बिअरची बाटली मारुन केले होते जखमी, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वारजे माळवाडी येथील दर्या बारच्या समोरील मोकळ्या जागेत गोंधळ घालून तरुणाच्या कपाळावर बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी करण्याचा प्रकार समोर आला होता. या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर वारजे माळवाडी पोलिसांनी मोक्का करवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर गेली तीन महिने फरार असलेल्या … Read more

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय कार्यकारिणी आढावा बैठक सुरू

मतदार यादीतील गोंधळ व मतचोरीविरोधात लढ्याचा निर्धार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबईतील टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी आढावा बैठक उत्साहात सुरू झाली. या बैठकीत मतदार यादीतील गोंधळ आणि मतचोरीविरोधात राज्यभर ठाम लढा उभारण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. बैठकीस भारतीय युवक काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्र प्रभारी अजय छिकारा, प्रदेश … Read more

आरसोलीत मराठा बांधवांचा सत्कार सोहळा उत्साहात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : आरसोली येथे मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा बांधवांचा ग्रामस्थांच्या वतीने वाजतगाजत मिरवणूक काढून भव्य स्वागत करण्यात आले. या प्रसंगी त्यांचा यथोचित सत्कार करून सन्मान करण्यात आला. माजी सरपंच प्रशांत काका मुंडेकर युवा मंच व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गावातील … Read more

मराठा आरक्षणासाठी लढा दिलेल्या बांधवांचा अविनाश नगर येथे सत्कार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी उभारलेल्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठे यश मिळाले. मुंबईतील आझाद मैदानावर सकल मराठा समाजाने शांततेत आंदोलन केले. समाजाच्या या एकजुटीसमोर महायुती सरकारला झुकावे लागले आणि शेवटी आरक्षण जाहीर करावे लागले. या लढ्यामध्ये भूम तालुक्यातील अनेक सकल मराठा बांधवांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून आझाद मैदानापर्यंत सक्रिय सहभाग … Read more

७७ तोळे सोने, १६ मोबाईल आणि लाखोंची रोकड जप्त

पोलिसांनी घेतली बंडु आंदेकरच्या घराची झाडाझडती, वाडेकर यांच्या घरावरही छापा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष गणेश कोमकर याचा निर्घृण खून करणाऱ्या आंदेकर टोळीविरोधात पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईअंतर्गत बंडु आंदेकर आणि वृंदावनी वाडेकर यांच्या घरांवर छापे टाकून मोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि … Read more

बार्शीमध्ये जिजामाता कन्या प्रशालेत ‘सशक्त मन – निरोगी तन’ व्याख्यान”

“डॉ. मंजुषा कुलकर्णी यांचे किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन” महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : जिजामाता कन्या प्रशालेत रोटरी क्लब ऑफ बार्शी यांच्या वतीने “सशक्त मन – निरोगी तन” किशोरवयीन मुलींचे मानसिक व शारीरिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी डॉ. मंजुषा कुलकर्णी मॅडम प्रमुख पाहुण्या व मार्गदर्शिका म्हणून उपस्थित होत्या. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आर. … Read more

मारहाण करून मोबाईल चोरणारा चोरटा गजाआड

अपघातानंतर केली होती मारहाण, दोन अल्पवयीन ताब्यात : सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अपघात झाल्यानंतर नुकसानभरपाईची मागणी करून मारहाण करून दोन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याचे दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात घेतले आहेत. अनिकेत गणेश शिंदे (वय १९, रा. शाहू वसाहत, लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. फिर्यादी … Read more