आवृत्ती पुणे

प्रा. राजकुमार कुलकर्णी सरांचा SET परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात उल्लेखनीय यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी शहरातील सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. राजकुमार एकनाथ कुलकर्णी यांनी युजीसीमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. सुलाखे विद्यालयातील प्राध्यापक म्हणून कुलकर्णी सर हे अभ्यासू, विद्यार्थीप्रिय व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षणशास्त्रातील … Read more

८० वर्षांच्या आईवर ६५ वर्षांच्या मुलाचा चाकूने हल्ला

घरगुती वादातून जीव घेण्याचा प्रयत्न : शनिवार पेठेतील प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात गुंतलेले असताना शनिवार पेठेत धक्कादायक प्रकार घडला. ६५ वर्षीय मुलाने घरगुती वादातून आपल्या ८० वर्षांच्या आईवर चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत फिर्याद भाचा आशिष … Read more

भूम शहरात हजरत मुहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहरात हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. शहरातील विविध भागांत मिरवणुकीत सहभागी झालेल्या बालकांना खाऊ, शरबत, फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. … Read more

गणेश विसर्जन मिरवणुकीत १३ सोनसाखळी चोरीच्या घटना

महिलांबरोबरच पुरुषांनाही चोरट्यांनी बनवले लक्ष्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी वारंवार “दागिने सांभाळा, मोबाईल जपा” असा इशारा दिल्यानंतरही चोरट्यांनी थैमान घातले. रविवारी रात्रीपर्यंत मिरवणुकीदरम्यान तब्बल १३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत. त्यापैकी केवळ मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतच ७ ठिकाणी तीन लाखांचे दागिने चोरले … Read more

शेअर ट्रेडिंग करणाराच सव्वा दोन कोटींना गंडला

चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याचा परिणाम : मांजरीतून एकाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंग हा व्यवसाय असूनही, प्रमाणाबाहेर नफ्याच्या आमिषाला भुलून चुकीचा प्लॅटफॉर्म निवडल्याने एका व्यापाऱ्याला तब्बल २ कोटी २४ लाख ७० हजार रुपयांचा गंडा बसला. या प्रकरणात पिंपरी सायबर पोलिसांनी मांजरीतून एका आरोपीस अटक केली आहे. याबाबत अनिलकुमार दिवाकरन (वय ५४, … Read more