गुन्हा दाखल होण्यापूर्वीच चोरटा लागला हाती
लॅपटॉप चोरट्याकडून लोणी काळभोर पोलिसांनी जप्त केले २ लाखांचे ५ लॅपटॉप महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जड सॅक पाठीवर लावून फिरणाऱ्या तरुणाची लोणी काळभोर पोलिसांना माहिती मिळाली. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना पाहून तो पळून जाऊ लागला. पाठीवर जड ओझे असल्याने पळताना ठेच लागून तो पडला. पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील सॅकमध्ये २ लाखांचे ५ लॅपटॉप … Read more