आवृत्ती पुणे

अतिक्रमण हटाव सुरू असताना अधिकाऱ्यांशी बाचाबाची

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन परिसरातील अतिक्रमण हटवताना कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी बाचाबाची केल्याची घटना गुरुवारी घडली. मोहीम सुरु असताना विरोध झाल्यामुळे काही काळ या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करीत तहसीलदार व कर्मचारी यांच्याशी झटापट करणाऱ्या गोंधळ घालणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आहे. सी टी एस 17 फायनल प्लॉट … Read more

सिगारेट न दिल्याने वाहनांची तोडफोड

खडक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पानटपरी दुकानदाराने सिगारेट न दिल्याच्या रागातून एका युवकाने त्याला जबर मारहाण करून वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भवानी पेठेतील एका साठ वर्षांच्या टपरी चालकाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. भवानी … Read more

तुमच्या पार्सलमध्ये आले अंमली पदार्थ

पाषाण परिसरात दोघांना १८ लाखांचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या नावाने मुंबईवरून पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून महिलेसह एकाची फसवणूक केल्याचा प्रकार पाषाण परिसरात घडला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर आधी कुरिअर कार्यालयातूनआणि नंतर मुंबईहून सायबर पोलिस बोलत असल्याचे सांगून महिलेची १८ लाखांची फसवणूक केली आहे. सोमेश्वरवाडी भागात राहणाऱ्या महिलेने चतुःश्रृंगी पोलिस … Read more

टास्कच्या गुंतवणुकीत ३९ लाख रुपयांचा फटका

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पार्टटाइम जॉब हवा असेल तर वेगवेगळ्या वेबसाइटवर रिव्ह्यू आणि रेटिंग दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून ज्येष्ठाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रफुल्ल वसंतराव सम्मनवार (वय ६३, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पार्टटाइम जॉब वर्क फ्रॉम होम … Read more

कात्रज बोगद्यात कारच्या धडकेने एक ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे सातारा रोडवरील कात्रजकडे येणाऱ्या रोडवर कात्रज येथील जुना बोगद्यामध्ये भरधाव कारच्या धडकेने एक जण ठार झाल्याची घटना ११ जुलै रोजी रात्री घडली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात नितीन मालोजी शिंदे (वय ४५, रा. मुंबई) यांचा मृत्यू झाला आहे. रात्री ९:१५ सुमारास हा अपघात झाला. त्यामुळे वाहतूक … Read more

चौकशीची भीती दाखवून ३० लाखाची फसवणूक

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मनी लॉड्रींगमध्ये सहभागी असल्याचे सांगुन सीबीआय कडून बँक खात्याची चौकशी करण्याची भीती दाखवून तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना २८ जून ते १ जुलै या काळात वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाघोलीतील … Read more

शाळकरी मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणाला अटक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने शाळकरी मुलीवर बलात्कार केला. त्यातून ती गर्भवती झाली. पोलीसानी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शिवराज महेश गायकवाड (वय १९, रा. गुजरवाडी, कात्रज) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद … Read more

एक बेल्ट पडला १ लाख ११ हजारांला

कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बेल्टची ऑनलाइन खरेदी एकाला महागात पडली आहे. सायबर चोरट्यांनी बेल्ट विक्रीच्या निमित्ताने त्यांच्या बँकेचे तपशील मिळवून १ लाख ११ हजार रुपयांना गंडा घातला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाला बेल्ट हवा होता. एका कंपनीच्या अॅपवरून त्याने सर्च केला आणि ऑनलाइन मागवला. मात्र हीच खरेदी त्यांना चांगलीच महागात … Read more

मोशीत प्रेमविवाहाच्या रागातून दाजीचा केला खून

मेहुण्यासह साडूला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीने प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या तिच्या भावाने आणि दाजीने तिच्या पतीचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून त्याचे अवशेष नदीच्यापात्रात फेकले. मोशी येथे १५ जून रोजी घडलेल्या या खुनाचा छडा लावण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आले आहे. समीर मोहम्मद शेख (वय२५, रा. रांधे, पारनेर) असे खून झालेल्याचे नाव … Read more

मुंबई कारागृहात कैद्यासाठी संगणक प्रशिक्षण केंद्र सुरु

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई मध्यवर्ती कारागृहात कारागृह सुरक्षेकरीता सी.सी.टी.व्ही. यंत्रणा व कैद्यासाठी सत्संग फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन अभिताभ गुप्ता, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 यांच्या हस्ते पार पडले. कारागृह विभागाची सुत्रे अभिताभ गुप्ता यांनी हाती घेतल्या पासून कारागृहात विविध नाविन्यपुर्ण उपक्रमास सुरुवात … Read more