आवृत्ती पुणे

कुर्ला गावातील हल्ल्याचा ब्राह्मण संघटनेतर्फे निषेध

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील ब्राह्मण कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा भूम तालुका ब्राह्मण संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कडक कारवाई करावी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील अशोकराव … Read more

आदित्य सरोदे विद्यापीठात पाचवा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या जाहीर झालेल्या गुणतालिकेनुसार आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आदित्य सरोदे यांने विद्यापीठ स्तरावर पाचवा क्रमांक पटकविला आहे. सावित्रीबाबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत एकुण 59 महाविदयालयातील दरवर्षी सुमारे 4500 विदयार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे … Read more

आई व परिचारिकांचे कार्य अतुलनीय, अमूल्य : सुषमा चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृदिन व परिचारिका दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : “आई आणि परिचारिका दोघीही सेवा व समर्पणाचे प्रतीक आहे. मूल घडवण्यात आईचे व रुग्णसेवेत परिचारिकेचे योगदान अमूल्य आहे. कुटुंबाची व रुग्णाची सेवा दोघीही तन्मयतेने करतात. या दोघींचे अस्तित्व प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च स्थानी आहे. त्यांच्या … Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवराज्य सेनेच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शिवराज्य सेनेच्या वतीने कसबा पेठ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून साधारण ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा ५ वजनी गटात … Read more

नाहर जेपॉइंट – सफलता का खोज इंजन

जैन व्यापार जगत में एक नया अध्याय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) पुणे कार्यालय में आयोजित एक महत्वपूर्ण कार्यक्रम में नाहर जेपॉइंट परियोजना के उन्मुखीकरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में जितो पुणे चैप्टर के अध्यक्ष राजेश सांकला, उपाध्यक्ष नरेंद्र छाजेड़, नाहर जेपॉइंट परियोजना अध्यक्ष … Read more

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील कवी कालिदास मंडळाच्या वतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे यांनी केले आहे. गेली 31 वर्ष कवी कालिदास मंडळ साहित्याच्या क्षेत्रामध्ये कार्य करीत आहे.नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे या … Read more

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स इंटरनॅशनल ही संस्था एकूण २०४ देशात सेवाकार्य करत आहे ज्यात सुमारे १५ लाखांहून अधिक सभासद आहेत त्यातील डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने येत्या १८ व १९ मे रोजी पुण्यातील ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टमध्ये कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2च्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक … Read more

श्री भगवंत कमिटी तर्फे विजय थोरात (कोरे) यांचा सत्कार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : भगवंत महोत्सवात नारदीय कीर्तनाच्या प्रारंभी विजय थोरात (कोरे) यांचा भगवंत कमिटी तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामाजिक कार्यकर्ते बसवराज पुरवंत यांनी उपस्थितांचे स्वागत करून भगवंत महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती विजय थोरात (कोरे) यांच्या संदर्भात पुरवंत म्हणाले की, विजय थोरात यांना ईश्वर भक्तीचे बाळकडू त्यांच्या आजोबा व … Read more

‘सूर्यदत्त’मधील बीएस्सीच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेत घवघवीत यश

बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्सच्या तुकडीचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्सचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. सावित्रीबाई … Read more

बार्शीची नात बनली ‘लिटल मिस इंडिया २०२४’

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मॉडलिंग विश्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संदीप धर्मा रनवे हाऊस आयोजित ‘लिटल मिस इंडिया २०२४’ या स्पर्धेमध्ये अनिका दर्शन सोमाणी (वय ५ वर्षे) हिने द्वितीय क्रमांक मिळवून व्यावसायिक मॉडलिंग विश्वात आपले नाव कोरले आहे. अनिका ही बार्शीकन्या सीए शिल्पा सोमाणी यांची कन्या तर बार्शीतील सीए बी.पी. जाजू यांची … Read more