वार्षिक स्नेहसंमेलन ‘दृष्टी २०२४’ चे यशस्वी आयोजन
डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी तर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पिंपरी चिंचवड : डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, आकुर्डी, पुणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन ” दृष्टी २०२४ ” चे रंगतदार आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या सप्ताहात मेहंदी, नेलआर्ट, सॅलड … Read more