आवृत्ती पुणे

ऑफिस बॉयला धमकावून ४ लाखांची रोकड लुटली

वाईन शॉपमधील रोकड : बंगलोर-मुंबई महामार्गावरील नर्‍हे येथील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाईन शॉपमधील जमा झालेली रोकड मालकाच्या घरी घेऊन जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून ऑफिस बॉयकडून ४ लाख रुपयांची रोकड लुटून नेली. याबाबत रोहन रवींद्र कांबळे (वय ३१, रा. इंदू निवास, काळेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

प्राचार्यांकडून खंडणी उकळणारे तिघे पोलीस निलंबित

पीएसआय अजित बडे, रीलस्टार सोनाली हिंगे, सुदाम तायडे यांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीला हाताशी धरून प्राचार्यांना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून बदनामी करण्याची भीती दाखवून ७ लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक, रीलस्टार आणि पोलीस अंमलदारांसह तिघांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अजित त्र्यंबक बडे (वय ३५, रा. त्रिमूर्ती अपार्टमेंट, … Read more

बुधवार पेठेतील दोन बांगलादेशी महिलांवर कारवाई

बनावट आधार कार्डाच्या आधारे पुण्यात करत होत्या वास्तव्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बुधवार पेठेत विशेष शोध मोहीम राबविली. त्यात दोन बांगलादेशी महिला आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर दोघींकडे आधार कार्ड असल्याचे आढळले. बुधवार पेठेत मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी महिला देहविक्रीचा व्यवसाय करत … Read more

अहमदनगर रेल्वे प्रश्नांवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठक : महत्त्वाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद

रेल्वे सुविधा वाढीसाठी पाठपुरावा सुरूच : सुदर्शन डुंगरवाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे सुविधांशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत विविध महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच ठोस निर्णय अपेक्षित आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील रेल्वे सुविधांच्या विकासासाठी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयात … Read more

मद्यपी चालकाला १५ दिवस कारावासाची शिक्षा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मद्यपी चालक अपघाताला कारणीभूत होतात, हे लक्षात घेऊन शहर पोलीस दलाकडून नेहमीच ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ विशेष मोहीम राबवून अशा वाहनचालकांवर कारवाई केली जाते. अशाच एका मद्यपी वाहनचालकाला शिवाजीनगर न्यायालयाने १५ दिवस साधा कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना आळंदी येथील मरकळ रोडवरील ज्ञानेश्वर मिसळ येथे … Read more

दोघा उच्चशिक्षित तरुणांकडून पिस्टल, ४ काडतुसे जप्त

आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांमधून संरक्षणासाठी बाळगले होते : नर्‍हे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली होती. त्यामुळे अहिल्यानगर व पिंपरी-चिंचवडमधील अनेक जण त्याच्या मागावर होते. त्यातूनच त्याने संरक्षणासाठी पिस्टल बाळगले होते. नर्‍हे पोलिसांना ही बाब समजताच पोलिसांनी लॉजवर राहणाऱ्या दोघांना … Read more

लाच घेताना सहकारी सोसायटीच्या सचिवाला अटक

पीक कर्ज मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून मागितली होती लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुने पीक कर्ज भरून नवीन पीक कर्ज पुणे जिल्हा सहकारी बँकेकडून मंजूर करून घेतल्याबद्दल मोबदला म्हणून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सचिवाला रंगेहात पकडले. नाना चंद्रकांत बोराटे … Read more

खंडणी उकळणारे तीन पोलीस निलंबित

सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन उकळले होते १० हजार रुपये महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्राचार्यांना पोक्सो गुन्ह्यामध्ये अडकवू, अशी धमकी देऊन ७ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणाला सेक्स रॅकेटमध्ये अडकविण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिघा पोलीस अंमलदारांना निलंबित केले … Read more

पुणे में नवकार महामंत्र कि भव्य गूंज

30 हजार से अधिक श्रद्धालुओं की सहभागिता, विश्वशांति का संदेश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पूर्ण विश्व की शांति, सौहार्द और सकारात्मक ऊर्जा के लिए आयोजित ‘विश्व नवकार दिवस’ के अवसर पर पुणे में सामूहिक नवकार महामंत्र पाठ का भव्य कार्यक्रम उत्साहपूर्वक संपन्न हुआ। 9 अप्रैल को सुबह 7 बजे पुणे के एस.पी. कॉलेज ग्राउंड … Read more

गोळीबार करून १७ वर्षांच्या मुलाच्या खुनाचा प्रयत्न

दीड वर्षापूर्वीच्या अल्पवयीन मुलाच्या खुनाचे कारण : सिंहगड रोड पोलिसांनी ५ अल्पवयीन मुलांना घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दीड वर्षापूर्वी श्रीपाद अनंता बनकर (वय १७) या मुलावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्यात आला होता. या घटनेत सिंहगड रोड पोलिसांनी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. त्याच घटनेचा राग मनात धरून अल्पवयीन मुलांनी … Read more