HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
शिवीगाळ केल्याने झाला होता वाद : पर्वती पोलिसांनी पाच जणांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मतमोजणीच्या दिवशी शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादावरून दुसऱ्या दिवशी तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्वती पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या घटनेत मुकेश नामदेव पोटे (वय ४२, रा. जनता वसाहत, पर्वती) हे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीनंतर परवानगी नसताना जनता वसाहत परिसरात मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकावर पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुरज नथुराम लोखंडे (वय ४५, रा. दत्त मंदिर, जनता वसाहत, पर्वती) असे गुन्हा दाखल झालेल्या नगरसेवकाचे नाव आहे. याबाबत पोलीस अंमलदार काटकर यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
नगराध्यक्षा संयोगिता गाढवे यांचे आवाहन : भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांची निवड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भूमवासीयांनी आम्हाला सभागृहात पाठवले आहे. त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे यांनी केले. भूम नगर परिषदेत गटनेता व स्वीकृत सदस्यांच्या निवडीनंतर आयोजित कार्यक्रमात त्या … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : नेत्रसेवेच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतानाही अंधांची संख्या आजही नियंत्रित झालेली नाही, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. दृष्टीशी संबंधित अनेक समस्या उपचाराने पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. मात्र, योग्य माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे अनेकांना आयुष्यभर दृष्टी गमवावी लागते. त्यामुळे दृष्टीहिनतेच्या समस्येला सामोरे जाणे हे समाजाचे सामूहिक कर्तव्य आहे, … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
भवानी पेठेतील घटना : काशेवाडी–डायस प्लॉट प्रभागात झाला होता पराभव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महापालिका निवडणुकीत यांच्यामुळे कमी मते पडली व पराभव झाला, असे समजून भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांनी चुलत भावाच्या घरात शिरून कुटुंबाला शिवीगाळ करत हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याबाबत गणेश शिवाजी लडकत (वय ५३, रा. भवानी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more