सार्वजनिक ठिकाणांवरील अवैध घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम
४१ ठिकाणांची तपासणी : गैरवर्तन करणाऱ्या २२ जणांवर खटले, गुटखा बाळगणाऱ्यांवर ५ खटले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दलातील परिमंडळ १ मधील सार्वजनिक ठिकाणी घडणारे गुन्हे, अवैध अंमली पदार्थ सेवन करणारे तसेच सार्वजनिक सुरक्षेला बाधा आणणाऱ्या घटना रोखण्यासाठी गुरुवारी रात्री विशेष मोहिम आयोजित करण्यात आली होती. फरासखाना, विश्रामबाग, समर्थ, खडक, डेक्कन, शिवाजीनगर या … Read more