आवृत्ती पुणे

कोंढव्यात भगवान महावीर जन्मकल्याणकानिमित्त भव्य मिरवणूक

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : कोंढवा सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित भव्य मिरवणुकीत अनेक साधुसंतांच्या उपस्थितीत जैन बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मिरवणुकीत भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित आकर्षक देखावे सादर करण्यात आले होते. पारंपरिक वेशभूषा, घोषवाक्ये आणि धार्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. … Read more

औंध-बाणेरमध्ये मेगा रक्तदान शिबिरात ८५१ जणांनी केले रक्तदान

महावीर जन्मकल्याणक, रामनवमी व जागतिक आरोग्यदिनानिमित्त भव्य सामाजिक उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता ​​पुणे : औंध-बाणेर-बालेवाडी-पाषाण-पिंपळे निलख जैन सकल संघ (ABBPPJSS) आणि ऋषभदेव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे मेगा रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. या उपक्रमात तब्बल ८५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. भगवान महावीर जन्मकल्याणक, श्रीरामनवमी आणि जागतिक आरोग्यदिन या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून मानवतेच्या सेवेसाठी … Read more

वन सर्व्हेक्षकाला लाच घेताना अटक

जमिनीवरील ७/१२ वरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी ७ लाच घेताना पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावरील वन क्षेत्राचे शेरे काढून टाकण्यासाठी एजंटकडून ४ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वन विभागातील वन सर्व्हेक्षकाला सापळा रचून रंगेहाथ पकडले. उदयसिंग भीमराव कुंभार (वय ४६, सध्या रा. कात्रज, मूळ रा. सातारा) असे … Read more

जडाबाई दुगड शिक्षण संकुल येथे संगणक कक्ष व ग्रंथालयाचे उद्घाटन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील सुखसागर परिसरात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी उभारण्यात आलेल्या जडाबाई दुगड शिक्षण संकुल येथे संगणक कक्ष आणि ग्रंथालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. लेडीज सर्कल इंडिया यांच्या राष्ट्रीय अध्यक्षा शीशम सबरवाल आणि क्षेत्र अध्यक्षा मेघा राठी यांच्या हस्ते या अत्याधुनिक लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून गौरव … Read more

पालिताना में आयंबिल ओली की भक्ति गूंज

पुणे के श्री आदिनाथ आयंबिल मंडल की प्रेरक पहल महाराष्ट्र जैन वार्ता पालिताना : पालिताना महातीर्थ में चैत्र मास की शाश्वती आयंबिल ओली इस वर्ष विशेष आध्यात्मिक उल्लास के साथ मनाई जा रही है। श्रद्धा, तप और भक्ति का अनूठा संगम यहां देखने को मिल रहा है। पालिताना महातीर्थ की पावन धरा पर स्थित सिद्धगिरी … Read more

विश्व शांति के लिए करुणामूर्ति भगवान महावीर स्वामीजी के सिद्धांत आवश्यक

अहिंसा, अपरिग्रह और अनेकांतवाद ही मानवता का भविष्य सुरक्षित कर सकते हैं महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : करुणामूर्ति भगवान महावीर स्वामी द्वारा प्रतिपादित अहिंसा, अपरिग्रह और अनेकांतवाद के सिद्धांत आज के वैश्विक संकट के दौर में अत्यंत प्रासंगिक हो गए हैं। विश्व शांति और मानवता की रक्षा के लिए इन सिद्धांतों को अपनाना समय की … Read more

साधर्मिक सेवा संघ की नई कार्यकारिणी का गठन

महाराष्ट्र जैन वार्ता ​​पुणे : साधर्मिक सेवा संघ, जो पिछले 27 वर्षों से विभिन्न धार्मिक एवं सामाजिक उपक्रमों के माध्यम से समाज सेवा में सक्रिय है, ने वर्ष 2025-27 के लिए अपनी नई कार्यकारिणी का गठन किया है। सर्वसम्मति से श्री महेंद्र शाह को अध्यक्ष तथा श्री अशोक जैन को सचिव पद पर नियुक्त किया … Read more