आवृत्ती पुणे

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगून ४१ जणांना सोने तारण कर्ज देऊन बँकेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याण जनता सहकारी बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअरने संगनमत करून ४४ जणांना सोनेतारण कर्जासाठी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल दिला. बँकेने सोनेतारणावर कर्ज दिल्यानंतर गोल्ड व्हॅल्युअर फरार झाला असून कल्याण जनता सहकारी बँकेला तब्बल १ कोटी … Read more

आकुर्डी श्री संघ को 2026 चातुर्मास का सौभाग्य

महासाध्वी प. पु. सुकिर्तीजी एवं प. पु. सुनीतीजी म. सा. के चातुर्मास की घोषणा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी–निगडी–प्राधिकरण श्री संघ को वर्ष 2026 के चातुर्मास का सौभाग्य प्राप्त हुआ है। महासाध्वी प. पु. सुकिर्तीश्रीजी म. सा. एवं साध्वी प. पु. सुनीतीश्रीजी म. सा. आदि ठाणा-2 का आगामी चातुर्मास आकुर्डी श्री संघ को घोषित … Read more

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भुम : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतेचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त भूम नगर परिषद कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शहराच्या प्रथम नागरिक तथा विद्यमान नगराध्यक्षा संयोगिता ताई गाढवे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याचा गौरव … Read more

सराईत गुन्हेगाराकडून ३ गावठी पिस्टल, १२ जिवंत काडतुशांचा शस्त्रसाठा जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ३ ची कामगिरी : खुनाच्या प्रयत्नाचे २ गुन्हे दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नाचे दोन गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला पकडून गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने त्याच्याकडून ३ गावठी पिस्टल व १२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सागर दत्तात्रय सोनलकर (वय २५, रा. सिद्धीविनायक सोसायटी, अभिनव कॉलेजजवळ, नर्‍हे; मूळ … Read more

JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग में 1 करोड़ 46 लाख रुपये का व्यवसाय

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में JBN चैम्पियंस ग्रुप की मीटिंग मंगलवार, 18 फ़रवरी को उत्सव बैंक्वेट हॉल में सफलतापूर्वक संपन्न हुई। इस मीटिंग में सदस्यों के बीच कुल 150 रेफरल्स का आदान-प्रदान हुआ तथा इसके माध्यम से 1 करोड़ 46 … Read more

Abacus Academy राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शीच्या जयश्री अबॅकसचा चमकदार यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : १४ फेब्रुवारी रोजी लोकमान्य टिळक सभागृह , पुणे येथे पार पडलेल्या Abacus Academy क्षेत्राच्या राज्यस्तरीय स्पर्धेत बार्शी येथील जयश्री अबॅकसच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. स्पर्धेनंतर सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मानचिन्ह, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत स्वरा वखारिया … Read more