आवृत्ती पुणे

पुणे में सजेगा ‘श्री सोनाणा खेतलाजी महाराज’ का दरबार

कल होगा पत्रिका लेखन : परम उपासक राजेंद्र भंडारी की विशेष उपस्थिति रहेगी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे शहर में पहली बार मारवाड़ के आराध्य देव श्री सोनाणा खेतलाजी महाराज के भव्य और दिव्य मंदिर का ‘प्राण प्रतिष्ठा महोत्सव’ आयोजित होने जा रहा है। रविवार (12 अप्रैल) को इस महोत्सव के उपलक्ष्य में विभिन्न … Read more

सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन : पदभार स्वीकार

कुमार आशीर्वाद यांची नागपूरला बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे राज्य सरकारने गुरुवारी जबाबदारी सोपवली. त्यांनी शुक्रवारी दुपारी माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून पदभार स्वीकारला. माजी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीच्या काळात … Read more

२ कोटींची फसवणूक केलेल्यांपैकी तिघांना अटक

बँकॉक, म्यानमारप्रमाणे सायबर फसवणुकीचे कॉल सेंटर काढणार होते नवी मुंबईत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाने २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पिंपरी-चिंचवडच्या सायबर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटरमध्ये काम केलेले पश्चिम बंगाल व पंजाब येथील दोघे जण … Read more

जय आनंद मंडळाकडून आचार्यश्रींच्या मानवसेवेच्या शिकवणुकीचे पालन : मोहनलाल मानधना

आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त नवीपेठ येथे महाप्रसाद भोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज हे मानवतेची शिकवण देणारे महान संत होते. देशभरातील जैन समाजाचे ते श्रद्धास्थान आहेत. नगरची भूमी त्यांच्या वास्तव्याने व पदस्पर्शाने पावन झालेली आहे. आचार्यश्रींचे संस्कार व शिकवण यांचे तंतोतंत पालन जय आनंद महावीर युवक मंडळ करताना दिसून येते. दरवर्षी होणारा अन्नदानाचा … Read more

महावीर स्वामींच्या विचाराने नगरच्या महावीर इंटरनॅशनलचे उत्कृष्ट समाजाभिमुख काम : आ. संग्राम जगताप

महावीर इंटरनॅशनलच्या नूतन सभामंडपाचे लोकार्पण व नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अहिल्यानगर – भगवान महावीर स्वामींच्या विचाराने प्रेरित होऊन महावीर इंटरनॅशनल, नगरमध्ये समाजाभिमुख कामे व मदतकार्य करत आहे. “मानवसेवा हीच खरी सेवा” हा भगवान महावीर स्वामींचा विचार प्रत्यक्षात आणत मानवातच ईश्वर पाहिला जात आहे. या कार्यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा. अहिल्यानगर केंद्राचे काम राज्यात … Read more

सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, काडतूस जप्त

नर्‍हे पोलिसांची कामगिरी : बीडमधील वादातून सुरक्षेसाठी बाळगले होते महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून नर्‍हे पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक पिस्टल व एक काडतूस जप्त केले आहे. अमोल पद्माकर सोळुंके (वय २४, रा. आरोही सोसायटी, रायकर मळा, धायरी; सध्या रा. पार्वती हाइट्स, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या मागे) असे अटक … Read more

पुण्यात एप्रिल महिन्यातील १३० वर्षांनंतर विक्रमी पाऊस

४ एप्रिल १८९६ रोजी झाला होता ५१ मिमी पाऊस : गुरुवारी शिवाजीनगर ६५, खडकवासला १०७ मिमी पावसाची नोंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरात गुरुवारी दुपारी झालेला तुफानी अवकाळी पाऊस ऐतिहासिक ठरला आहे. पुणे हवामान विभागाच्या गेल्या १५० वर्षांच्या नोंदीनुसार गुरुवारी झालेला पाऊस हा एप्रिल महिन्यातील विक्रमी पाऊस ठरला आहे. या विक्रमी पावसामुळे संपूर्ण … Read more