आवृत्ती पुणे

वाचन संस्कृती जिवंत ठेवणे काळाची गरज – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : समाजाला सृजनशील आणि विचारवंत ठेवण्यासाठी वाचन संस्कृती जिवंत ठेवणे ही काळाची गरज आहे. अशा पुस्तक महोत्सवांचे आयोजन केल्यास समाजातील मूल्येही जपली जातील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यातील पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानावर नॅशनल बुक ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ग्रंथांशी … Read more

सरकार झाले स्थापन, आता मंत्रीपदाकडे लक्ष

पुण्याला मिळणार महत्वाचे स्थान : चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे, राहुल कुल यांना संधी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला भरभरुन मते देऊन विक्रमी जागांसह विजयी केले. त्यामुळे आता महायुती तातडीने सत्तेवर येईल, असे लोकांना वाटत होते. परंतु, प्रत्यक्ष मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना शपथ घेण्यासाठी १३ दिवस वाट पहावी लागली. त्यातही … Read more

भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक

निनाद नागरी सहकारी पतसंस्थेत केली होती फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नागरिकांना जादा परताव्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी घेऊन मुदत संपल्यानंतर त्या परत न करता नागरिकांची १ कोटी ७९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात विश्रामबाग पोलिसांनी भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी याला अटक केली आहे. याबाबत प्रतिभा विलास पानसे (वय ७८, रा. शोभानगर … Read more

बार्शीत विधानसभा मतमोजणीसाठी तयारी पूर्ण

24 फेऱ्यांत लागणार निकाल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी विधानसभा मतदारसंघ (क्रमांक 246) सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. शनिवारी सकाळपासून सुरू होणारी मतमोजणी 24 फेऱ्यांमध्ये पार पडणार असून, प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी 150 कर्मचारी आणि कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. … Read more

सूर्यदत्त विधी महाविद्यालयामध्ये मतदान जागृती

आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे सहकार्य : विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याची शपथ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि लोकशाही अधिक सक्षम व्हावी, यासाठी सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये मतदान जागृती अभियान राबविण्यात आले. सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशन संचालित सूर्यदत्त विधी महाविद्यालय पुणे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमध्ये मतदान … Read more