Social
HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
Vishva Navkar Mahamantra Divas 2026 – Rajeshji Sankla
महाराष्ट्र जैन वार्ता
वितरकाला साडेपाच कोटींचा गंडा
अॅपल कंपनीचा अधिकृत घाऊक विक्रेता असल्याचे भासवून साडेपाच कोटींची फसवणूक : तिघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अॅपल कंपनीचा इन्ग्राम कोड असल्याचे भासवून अॅपल कंपनीचे मोबाईल विक्रीसाठी देण्याच्या नावाखाली ऑर्डर व पैसे घेऊन माल न देता एका वितरकाला तब्बल ५ कोटी ५२ लाख ८२ हजार ५६२ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. … Read more
बांधकाम व्यावसायिकाला ५० हजार रुपयांची मागितली वर्गणी
डॉ. आंबेडकर जयंतीसाठी वर्गणी देण्यासाठी इंजिनिअरला उचलून नेले : ६ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बांधकाम साईटवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी मालकाला ५० हजार रुपये वर्गणी देण्यास सांग, असे म्हणून इंजिनिअरला जबरदस्तीने उचलून नेऊन बांधकाम साईटवर २ तास थांबवून ठेवणाऱ्या ६ जणांवर येवलेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. आकाश … Read more
‘ऑपरेशन फ्लश आऊट’मध्ये १२ दिवसांत १६६ गुन्हे दाखल
अवैध दारू, शस्त्रे आणि अंमली पदार्थांवर पोलिसांचा मोठा दणका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच अवैध शस्त्रे, अंमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ ही विशेष मोहीम राबवली. २० ते ३१ मार्च या १२ दिवसांत संपूर्ण शहरात व्यापक प्रमाणावर कारवाया … Read more
Vishva Navkar Mahamantra Divas 2026 – Indarji jain
महाराष्ट्र जैन वार्ता
रिडिम पॉईंटच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
लॅप्स झाल्याचे सांगून ते पुन्हा अॅक्टिव्हेट करण्याच्या नावाखाली ४ लाखांना गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिडिम पॉईंटच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४३ वर्षांच्या तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात राहतो. सायबर … Read more